Llb full form in marathi

llb course information in marathi अनेक विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वकील बनण्याचे  स्वप्न असते किंवा बरेचदा असेही होते की बारावी झाल्या नंतर अनेकदा आपल्याला एल एल बी कोर्स करण्याचे सांगितले जात त्यामध्ये  उत्तम करियर संधी आहे असे सांगितले जाते, पण आपल्याला माहिती आहे काय? एल एल बी म्हणजे काय असते. 

LLB full form in Marathi  काय आहे .एल एल बी कोर्स करू शकते, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे आणि एलएलबी नंतरची करिअर संधी या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे आज आपण या पोस्टद्वारे जाणून घेऊया.जर आपल्याला वकिली मध्ये करिअर करायचे असेल तर ही पोस्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊया .LLB information in Marathi

LLB  ही एक बॅचलर डिग्री कोर्स आहे. जी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी वकील बनतो आणि court मध्ये काम करू शकतो.  एल एल बी हा एक प्रतिष्ठीत कोर्स आहे. आणि वकिली केल्यानंतर आपल्याला कायद्याचे उत्तम ज्ञान प्राप्त होते.

 LLB full form in Marathi –LLB लॉंग फॉर्म काय आहे 

एल एल बी चा फुल फॉर्म Legum Baccalaureus हा Latin मध्ये होतो व फुल फॉर्म इन इंग्लिश Bachelor of Laws मध्ये हा होतो आणि एलएलबी चा फुल फॉर्म मराठी मध्ये कायदा पदवीधर असे होते. 

LLB ही एक कायदा व्यवस्थेची निगडित आहे degree कोर्स आहे. एल एल बी कोर्स पास केल्यानंतर विद्यार्थ्यांना एल एल बी कोर्स degree दिली जाते. त्यानंतर त्यांना ऑल इंडिया बार एक्झाम All India bar exam  पास करायची असते. ती परीक्षा पास झाले की विद्यार्थ्यांना परिपूर्ण वकील बनतो. 

एल एल बी हा कोर्स आपण बारावी पास झाल्यानंतर तसेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण करू शकतो. जर आपल्याला बारावीनंतर एलएलबी चा कोर्स करायचा असेल. तर आपल्याला बारावी मधील किमान पन्नास टक्के हवे असते.आणि जर ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी चा कोर्स करायचं असेल, तर ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण हवे असते.

एलएलबी प्रवेश प्रक्रिया | Entrance exam for llb admission

एलएलबी चा कोर्स करायचा असेल तर आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ती म्हणजे LLB entrance exam ज्याला आपण common law admission म्हणतो test.

LLB course duration

एलएलबी या डिग्री कोर्स चा कालावधी दोन प्रकारे आहे एक म्हणजे तीन वर्षाचा कोर्स असतो यामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री चे विद्यार्थी पात्र असतात आणि बाकी सर्व स्नातक विद्यार्थीसाठी पाच वर्षाचा 5 year LLB integration course असतो. 
MBA full form in Marathi

 Job after LLB course. LLB नंतर करियर संधी 

आजच्या युगात एलएलबी कोर्सला खूप मागणी आहे एलएलबी डिग्री कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला पुष्कळ ठिकाणी जॉब मिळतील जसे की

  •  न्यायालयात वकील म्हणून कार्य करू शकतो
  •  सरकारी वकील म्हणून काम करू शकतो
  •  सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून कार्य करू शकतो.
  •  व्याख्याता म्हणूनही तुम्ही काय करू शकता.

 तरी या प्रकारे तुम्हाला l.l.b. गेल्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटी उपलब्ध असते 


Conclusion 

  तर या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले एलएलबी विषयी संपूर्ण  माहिती.जसे की एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे एलबी कोण करू शकते. एलएलबी प्रवेश प्रक्रिया LLB information in Marathi