Navavarun rashi

सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या राशींनुसार संबंधित लोकांचा स्वभाव आणि भविष्य तयार होते. राशी स्वभावाच्या आधारावर आपले मित्रत्व, नातं, प्रेम-प्रसंग निर्भर असतात. जर तुम्हाला तुमचे प्रेम प्रसंग कोणत्या स्त्री किंवा पुरुषासोबत कसे राहतील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या जन्मनाव अक्षरानुसार जाणून घ्या…. राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

मेष –
– मेष राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– मेष राशीसाठी कुंभ, तूळ किंवा मिथुन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– वृषभ, कन्या किंवा मकर राशीच्या जोडीदारासोबत मेष राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– मेष राशीच्या लोकांसाठी वृश्चिक, मीन किंवा कर्क राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

वृषभ
– वृषभ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– वृषभ राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात.– मेष, सिंह किंवा धनु राशीच्या जोडीदारासोबत वृषभ राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– वृषभ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत.

कर्क –
– कर्क राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– कर्क राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या जोडीदारासोबत कर्क राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– कर्क राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

कन्या-
– कन्या राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– कन्या राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– मेष, सिंह किंवा धनु राशीच्या जोडीदारासोबत कन्या राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– कन्या राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

तूळ –
– तूळ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– तूळ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात.– ज्या लोकांची रास तूळ आहे, त्यांच्यासाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीच्या जोडीदारसोबतचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– तूळ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत.

वृश्चिक
– वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– वृश्चिक राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या जोडीदारासोबत वृश्चिक राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

धनु –
– धनु राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– धनु राशीसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार सामान्य राहतात.– ज्या लोकांची रास धनु आहे, त्यांच्यासाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीच्या जोडीदारसोबतचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– धनु राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत.

मकर
– मकर राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– मकर राशीसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– मेष, सिंह किंवा धनु राशीच्या जोडीदारासोबत मकर राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– मकर राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.

कुंभ –
– कुंभ राशीच्या लोकांसाठी मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– कुंभ राशीसाठी मेष, धनु किंवा सिंह राशीचे जोडीदार सामान्य राहतात.– ज्या लोकांची रास कुंभ आहे, त्यांच्यासाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीच्या जोडीदारसोबतचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– कुंभ राशीच्या लोकांसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत.

मीन –
– मीन राशीच्या लोकांसाठी कर्क, वृश्चिक किंवा मीन राशीचा जोडीदार योग्य राहतो. यांचे प्रेम प्रसंग उत्तम राहतात.– मीन राशीसाठी वृषभ, कन्या किंवा मकर राशीचे जोडीदार सामान्य राहतात. यांचे प्रेम परस्परांच्या ताळमेळावर जास्त निर्भर असते.– मिथुन, तूळ किंवा कुंभ राशीच्या जोडीदारासोबत मेष राशीचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के असते.– मीन राशीच्या लोकांसाठी मेष, सिंह किंवा धनु राशीचे जोडीदार योग्य मानले जात नाहीत. यांचे प्रेम प्रसंग यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते.